Home Agri Trends पारोळा येथे हरभरा खरेदीस प्रारंभ

पारोळा येथे हरभरा खरेदीस प्रारंभ

0
41

पारोळा प्रतिनिधी । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडतर्फे हरभरा खरेदीस प्रारंभ करण्यात आला आहे.

पारोळा प्रतिनिधी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सरकारी (नाफेड) हरभरा खरेदी केंद्राचे उदघाटन आज दि.२१ रोजी मार्केट कमिटी मध्ये हरभरा खरेदी केंद्राचे उदघाटन झाले. या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती-डॉ. पी. के.पाटील, शेतकी संघाचे माजी चेअरमन चतुर पाटील, शेतकी संघाचे चेअरमन डॉ. राजेंद्र पाटील, संचालक गणेश पाटील, व्हाईस चेअरमन भिकन महाजन, सुधाकर पाटील, मधुकर पाटील, बाजार समितीचे सचिव रमेश चौधरी व शेतकी संघाचे सचिव भरत अण्णा यांच्यासह हमाल मापाडी बंधू उपस्थित होते.


Protected Content

Play sound