Home Cities पारोळा पारोळा येथे शिवसेना सदस्य नोंदणीचा शुभारंभ

पारोळा येथे शिवसेना सदस्य नोंदणीचा शुभारंभ


पारोळा प्रतिनिधी । शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा पारोळा तालुक्यात आज शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील, पारोळा शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.आर.बी.पाटील, शहरप्रमुख अशोक मराठे, जि.प. सदस्य रोहीदास पाटील, पारोळा शेतकी संघ व्हा.चेअरमन सखाराम चौधरी, पंचायत समिती सदस्य भिडु जाधव, शेतकी संघ संचालक चेतन पाटील, युवासेना शहरप्रमुख आबा महाजन, युवासेना उपशहरप्रमुख सावन शिंपी, शिवसेना उपशहरप्रमुख भुषण भोई, शिवसेना उपतालुकाप्रमुख दादा पाटील, बाळु पाटील, पंकज मराठे, दिपक शिंपी, कुंदन पाटील, छोटु चौधरी, शुभम बोरसे आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound