Home धर्म-समाज पारोळा येथील कुटीर रूग्णालयात सॅनिटायझेशन चेंबरचे उद्घाटन

पारोळा येथील कुटीर रूग्णालयात सॅनिटायझेशन चेंबरचे उद्घाटन


पारोळा प्रतिनिधी । संताजी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रवीण चौधरी यांनी पारोळा कुटीर रूग्णालयात सॅनिटायझेशन चेंबरला भेट दिली. पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे, आरोग्य अधिकारी योगेश साळुंखे, डॉ. निखिल बोरा यांच्या उपस्थितीत सॅनिटायझेशन चेंबरचे उद्घाटन करण्यात आला.

पारोळा येथील कुटीर रूग्णालयात सॅनिटायझेशन चेंबरचे उद्घाटन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी कर्मचारी राजू सोनार, अजय घाटायडे, नगरसेवक कैलास चौधरी, नवल सोनवणे, प्रकाश वाणी यांच्याहस्ते भेट देवून कार्यान्वीत करण्यात आले आहे. कुटीर रुग्णालयात येणार्‍या प्रत्येकाचे या (चेंबरमुळे) तनेलने सॅनिटायझेशन होणार आहे. पारोळ्याचे पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, नगरसेवक कैलास चौधरी, भैय्या चौधरी यांनी प्रवीण चौधरी यांच्याकडून सॅनिटायझेशन विषयी संपूर्ण माहिती घेतली. पोलीस निरीक्षक यांनी प्रवीण चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले.


Protected Content

Play sound