पाचोरा प्रतिनिधी । येथील केमिस्ट अँड ड्रगिष्ट अससोसिएशनतर्फे पंचमुखी हनुमान चौक, बाहेरपुरा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करतांना पाचोरा तालुका अध्यक्ष राजेंद्र भोसले, डॉ. भरत पाटील, डॉ. उत्तम चौधरी, प्रवीण समदानी, नंदू साळुंखे, जितेंद्र जैन, बाळू महाले, प्रवीण चौधरी, बालु आबा पाटील, छोटु चौधरी सह मेडिकल क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.