पाचोऱ्यात आज काँगेसची महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील शहर व ग्रामीण कॉंग्रेस कमिटीची महत्वाच्या बैठकीचे आज दि. ६ रोजी करण्यात आले आहे.

पाचोरा कॉंग्रेस कमिटीचे बैठकीचे आयोजन आज दि. ६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता पाचोरा येथील शासकीय विश्रामगृहात आ. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. बैठकीत महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे.

बैठकीत कॉंग्रेस कमिटीचे पाचोरा शहरातील व ग्रामीण भागातील युवक कॉंग्रेस, महिला काँग्रेस, सर्व सेल पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण यांनी केले आहे.

Protected Content