Home Cities जामनेर पाचोरा पोलिस उपअधीक्षकपदी भारत काकडे

पाचोरा पोलिस उपअधीक्षकपदी भारत काकडे

0
32

पाचोरा, प्रतिनिधी ! पाचोरा भाग पोलिस उपअधीक्षकपदी अमरावती गुन्हे अन्वेषण विभाग येथे कार्यरत असलेले भारत काकडे यांची नियुक्ती झाली आहे

पाचोरा व जामनेर तालुक्यातील पदभार पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांच्याकडे असणार आहे. पाचोरा विभागात पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने पदोन्नतीसाठी ते प्रतीक्षेत आहेत. त्यांचे जागी भारत काकडे यांनी पाचोरा विभागाचा पोलिस उपअधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे.


Protected Content

Play sound