पाचोरा परिसर गुर्जर समाजातर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी

पाचोरा, प्रतिनिधी | परिसर गुर्जर समाजातील पोटजाती रेवा, लेवा, दौडे, सुर्यवंशी, बडगुजर अशा गुर्जर समाजातील तत्सम पोटजातीच्या वतीने पाचोरा येथील ध्येय करिअर अँकेडमीतील कै. स्वातंत्र्य सैनीक आप्णासाहेब दामोदर लोटन महाजन सभागृहात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. जयंत पाटील, डॉ. स्वप्नील पाटील, बापु बडगुजर, संदीप महाजन, सिताराम पाटील, डॉ. विष्णु पाटील, विनोद पाटील, ज्ञानेश्वर पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास प्रकाश पाटील, अशोक महाजन, विनोद महाजन, अशोक पाटील, प्रकाश पाटील, गोकुळ पाटील, अरूण पाटील, भास्कर पाटील, दामु महाजन, अशोक शामराव पाटील, कृष्णा पाटील, भगवान पाटील, प्रकाश पाटील, विलास पाटील, राहुल पाटील, बाबुलाल पाटील, विनोद महाजन, प्रमोद पाटील, विनोद पाटील, अशोक पाटील, सुधाकर पाटील, नितीन पाटील, परेश पाटील, बापूराव बडगुजर, रमेश पाटील, दिपक काशीनाथ पाटील,डॉ अविनाश विष्णु पाटील, तेजस पाटील, योगेश पाटील, अशोक पाटील, पांडुरंग पाटील, नारायण पाटील, काशीनाथ पाटील, भिका जयराम महाजन, प्रफुल्ल पाटील, स्वप्निल महाजन, मनोज बडगुजर, मनोज पाटील, विजय पाटील, दिपक पाटील, बालू पाटील संजय पाटील, गोविंद पाटील, प्रतीक महाजन आदी मान्यवर उपस्थीत होते.

Protected Content