पहूर येथील वैष्णवी पाटील हिचे १० वीच्या परीक्षेत यश

पहूर , ता . जामनेर, प्रतिनिधी । येथील संतोषीमाता नगरातील रहीवासी प्राथमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी भानूदास पाटील यांची मुलगी वैष्णवी पाटील हिने इ. १० वीच्या परिक्षेत ९२.६०% गुण मिळवून यश संपादन केले आहे.

शेंदूर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी भानुदास पाटील हिने इ. १० वीच्या परिक्षेत ९२.६०% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. त्याबद्दल वैष्णवीचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

Protected Content