Home Cities धरणगाव परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांला जिल्हा बँकेचे चेअरमन देवकर यांनी दिल्या शुभेच्छा

परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांला जिल्हा बँकेचे चेअरमन देवकर यांनी दिल्या शुभेच्छा

0
52

धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील तरडे या गावाचे गोपाल पाटील हे उच्च शिक्षणासाठी इंग्लड येथे जात असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माजी पालकमंत्री तथा जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी शुभेच्छा दिल्या.

 

महावीर कॉटनचे संचालक  राजेंद्र पाटील यांचा मुलगा गोपाल पाटील यांची मास्टर इन इन्टरनॅशनल बिझनेस या शिक्षणासाठी यु.के. (इंग्लंड) जात आहे.  त्यांना जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा  जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी सदिच्छा भेट देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शेतकरी कृषी केंद्र बाभोरी यांचे संचालक शाम पाटील, पुप्षराज पाटील, भुषण पाटील आणि मित्र परिवाराने शुभेच्छा दिल्या.

 


Protected Content

Play sound