Home Cities जळगाव पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

0
31

जळगाव, प्रतिनिधी | देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

पंडित नेहरू यांच्या जयंतीनिमित्त अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, आर. एस. पाटील, विलास डोंगरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound