Home धर्म-समाज निशा पाटील यांचे निधन

निशा पाटील यांचे निधन

0
20

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील दुर्गा कॉलनी संतधाम येथील रहिवासी सौ.निशा पाटील यांचे दीर्घ आजाराने दि. 6 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चयत पती, एक मुलगी, सासू, सासरे असा परिवार आहे. त्या पत्रकार तथा आदर्श शिक्षक डॉ. जगदीश पाटील यांच्या पत्नी होत. सौ. निशा पाटील यांची अंत्ययात्रा राहत्या घरून (संत धाम दुर्गा कॉलनी) दुपारी निघणार आहे.


Protected Content

Play sound