चोपडा, प्रतिनिधी | येथील विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज सकाळी ११ वाजता तालुक्यातील लासुर येथून नाटेश्वर महादेव मंदिरात नारळ वाढवून झंझावाती प्रचारास सुरुवात करण्यात आली.
या शुभारंभ प्रसंगी माजी आमदार कैलास पाटील, शांताराम आबा, पंचायत समितीचे सभापती संताराम माळके, जळगाव जिल्हा ओबीसी सेलचे प्रदीप पाटील, ज्येष्ठ नेते जी.टी. पाटील, रावसाहेब प्रकाश रजाळे, गजेंद्र सोनवणे, राकेश पाटील, रवींद्र पाटील, प्रशांत माळके, वना भिल, बापूराव पाटील, भूषण भिल, रामसिंग भील, रामचंद्र भादले, प्रल्हाद पाटील, सुभाष रायसिंग, गजेंद्र जयस्वाल, रवी मराठे, धनंजय पाटील, राजू ढाबे, हनुमंत महाजन, पंकज पाटील, रावसाहेब पाटील, देवा बापू , खटाबाई कोळी, भारती क्षीरसागर, पांंडुरंग सोनवणे, विनोद पवार, चंद्रकांत धनगर, मुरलीधर पाटील, रमेश वाघ, मगन महाजन, भिकन माळी, अमोल शिंपी, विठ्ठल वाघ, प्रताप बारेला, संदीप बारेला, प्रकाश बारेला, विठ्ठल वाघ, गुलाब पाटील, प्रकाश पाटील, नवल जोशी, ामकांत बोरसे, ईश्वर पाटील, सुनंदा पाटील, तुकाराम पाटील, सचिन धनगर, अवि पंजाबी, दीपक पाटील, जितू महाजन, अंजुम पिंजारी ,रोहिदास अहिरे, राधे श्याम गवळी, रामचंद्र पाटील, विष्णू चौधरी, किशोर पाटील, डॉ. सुधाकर पाटील, जिजाबराव पाटील, लक्ष्मण पाटील, फकीरा टेलर, रहिश शाह व अश्फाक शाह आदी उपस्थित होते.