Home आरोग्य नागवेल प्रतिष्ठानतर्फे कोरोना योद्धयांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप

नागवेल प्रतिष्ठानतर्फे कोरोना योद्धयांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप

0
28

जळगाव,प्रतिनिधी । आज बारी समाज नागवेल प्रतिष्ठान तर्फे ७० कोरोना योद्धे महापालिकेचे सफाई कर्मचारी व यांना सोशल डिस्टन्सींग चे पालन करून मास्क, सॅनिटायझर,व चिवडा वाटपकरण्यात आले.

नागवेल प्रतिष्ठानतर्फे सामाजिक जाणीव ठेवूनप्रिंप्राळा व हुडको परिसरात ७० सफाई कर्मचारी म्हणजेच कोरोना योद्धयांना मास्क, सॅनिटायझर व चिवडा यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नागवेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.नितीन बारी,समस्त बारी पंच मंडळाचे अध्यक्ष लतीशभाऊ बारी, सामाजिक कार्यकर्ते अतुलभाऊ बारी,दिपकभाऊ ताडे, नितीनभाऊ बारी, बंटीभाऊ बारी,दीपकभाऊ बारी आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound