Home Cities जळगाव नशिराबाद येथे भ्रष्टाचार विरोधी मोर्चाची बैठक संपन्न

नशिराबाद येथे भ्रष्टाचार विरोधी मोर्चाची बैठक संपन्न

0
26

नशिराबाद, प्रतिनिधी | येथे भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली या संघटनेची नुकतीच बैठक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल गंगावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.

 

 

या बैठकीत नवीन कार्यकर्ता यांची निवड करण्यात आली. निवड करतांना उत्तर महारास्ट्र उपाध्यक्ष  सुनील ब्राह्मणे,  तसेच महिला प्रदेश सदस्य वैशाली विसपुते उपस्थित होते.

 

यांची झाली निवड

जिल्हा संपर्क प्रमुख रविन्द्र साळवे, जिल्हा सचिव सांडू पहेलवान, जिल्हा संपर्क प्रमुख  कविता सपकाळे,नाशिराबाद शहर अध्यक्ष प्रतिभा रोटे, जळगाव तालुका अध्यक्ष  विनोद विसपुते, नाशिराबाद शहर अध्यक्ष शकूर भाई, तसेज नवीन जिल्हा उपाध्यक्ष अनिल  रणधीर  व जळगाव तालुका संपर्क प्रमुख सुनील माळी  यांची निवड करण्यात आली.

 


Protected Content

Play sound