नगरविकास मंत्र्यांकडून सोनवणे कुटुंबियांचे सांत्वन

 

 

जळगाव : प्रतिनिधी । जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे  यांनी आज माजी आमदार चंद्रकांत सोनवणे  यांच्या घरी जाऊन सोनवणे कुटुंबियांचे सांत्वन केले

 

काही दिवसांपूर्वीच माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे वडील व चोपड्याच्या  आमदार लता सोनवणे यांचे सासरे बळीराम सोनावणे यांचे  निधन झाले . यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील , उपमहापौर कुलभूषण पाटील आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारीही नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत होते

 

Protected Content