Home Cities धरणगाव धरणगावात कॉंग्रेस कमेटीतर्फे महाराणा प्रताप यांची पुण्यतिथी साजरी

धरणगावात कॉंग्रेस कमेटीतर्फे महाराणा प्रताप यांची पुण्यतिथी साजरी


 

dharangaon news 3

धरणगाव, प्रतिनिधी | हिंदुसूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची ४२३ वी पुण्यतिथी आज (दि.१९) येथील युवक कॉंग्रेस कमेटीकडुन साजरी करण्यात आली.

 

त्या प्रसंगी कॉंग्रेस कमेटी तालुका अध्यक्ष रतीलाल नाना चौधरी, शहर अध्यक्ष राजेंद्र न्हाळदे, जगदिशसिंह चौहान, रामचंद्र महाजन, चंदन पाटील, लखिचंद धनगर, शामसिंग चौहान, नामदेव मराठे, भागवत चौधरी, जीतु बयास, राजू महाजन, युवक कॉंग्रेस अध्यक्ष गौरवसिंह चौहान, राहुल मराठे, योगेश येवले, ललित पाटील, शिवा महाजन व राजेंद्र ठाकुर आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound