Home आरोग्य दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही रूग्ण आढळला नाही

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही रूग्ण आढळला नाही


जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात एकही रूग्ण आढळला नाही तर १ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 

जळगाव जिल्ह्यात आाज एकही बाधित रूग्ण आढळून आलेला नाही. तर १ रूग्ण बरे होवून घरी परतल्याने आता १७ रूग्ण जिल्ह्यात उपचार घेत आहे.  जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७१३ रूग्ण आढळून आले आहे त्यापैकी १ लाख ४० हजार १२० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 


Protected Content

Play sound