Home आरोग्य दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळला नाही एक कोरोना रूग्ण

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळला नाही एक कोरोना रूग्ण

0
102


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी  | कोरोनाची लाट ओसरतांना दिसून येत असतांनाच गेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रूग्ण आढळून आलेला नाही.

 

गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णांची संख्या लक्षणीय प्रमाणात कमी होत असल्याचे दिसून येत आहे. काल केवळ एक रुग्ण आढळून आला होता. आज जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये एकही कोरोना रूग्ण आढळून आलेला नाही. तर गेल्या २४ तासांमध्ये आठ कोरोना रूग्ण बरे झाले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात आता फक्त ७ सक्रीय कोरोना रूग्ण असून यातील ६ पेशंट हे होम आयसोलेशन मध्ये असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.


Protected Content

Play sound