यावल -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव येथील श्री विठ्ठल मंदीर वर्धापनदिनानिमित्ताने आज ९ डिसेंबरपासुन ज्ञानश्वरी पारायण प्रारंभ दहिगाव येथिल सार्वजनिक श्री विठल मंदीर प्राणप्रतिष्ठा वर्धापनदिनाच्या २५ व्या वर्षी ग्रंथ राज ज्ञानेश्वरी पारायण व संकीर्तन सप्ताहास प्रारंभ होत आहे.
या राज ज्ञानेश्वरीची सांगता १६ डिसेंबर रोजी काल्या चे किर्तनाने होत आहे. दहिगाव या गावातुन रोज सकाळी पाच वाजता काकड आरती सात वाजता विष्णू सहस्त्र नाम ८ वाजता व हुपारी ३ वाजता ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी पाच वाजता हरी पाठ आणि रात्री ८ वाचता किर्तन होतील दि ९ रोजी ह .भ.प तुकाराम महाराज दि१० रोजी दिसेंबर रोजी मंगेश महाराज दाताळा किं११ रोजी राजेंद्र महाराज केतन निभोंरा दिनांक १२ रोजी पांडुरंग महाराज आवार दि१३ रोजी ‘ भरत महाराजकुडत्येश्वर दि, १४ रोजी माधव महाराजधानोरा दि, १५ रोजी योगेश महाराज चिंचोली आणि दिः१६ रोजी हभ प गोविद महाराजवर साडे यांचे रात्री नऊ वाजता काल्याचे किर्तन होईल दरम्यान दु१२ते३दरम्यान महापसाद सायंकाळी५वा दिडी सोहळा व भारुड होवुन कल्याचे किर्तनांने ग्रंथ राज ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता होईल तरी या कार्यकृमाचा परिसरातील भाविकांनी व नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहान मंदीर संस्थचे अध्यक्ष सुरेश देवराम पाटील व विश्र्वतांनी तसेच ह.भ.प भजनी मंडळे दहिगाव यांनी केले आहे .