पाचोरा, प्रतिनिधी | दत्तात्रय महादू पाटील रा. रंगार गल्ली, पाचोरा यांचे दि. ११ रोजी शुक्रवारी पहाटे ६ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७८ वर्षे होते. स्व. दत्तात्रय पाटील हे नगरदेवळा – खाजोळा फळबाग सोसायटीचे सेवा निवृत्त सचिव होते. त्यांचे पाश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार असून ते आमदार किशोर पाटील यांचे स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील यांचे वडील होत.
दत्तात्रय पाटील यांचे निधन
3 years ago
No Comments