Home Cities पाचोरा त्र्यंबक विष्णू बडगुजर यांचे देहावसान

त्र्यंबक विष्णू बडगुजर यांचे देहावसान

0
33

जळगाव प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील रहिवासी त्र्यंबक विष्णू बडगुजर (वय ८५) यांचे आज वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्र्यंबक विष्णू बडगुजर यांची प्रकृती गत काही दिवसांपासून खालावली होती. आज सकाळी त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे मुख्य उपसंपादक जितेंद कोतवाल यांचे ते आजोबा होत.


Protected Content

Play sound