Home Cities चाळीसगाव तळेगाव येथील नक्षत्र पेट्रोलियमचे उद्घाटन

तळेगाव येथील नक्षत्र पेट्रोलियमचे उद्घाटन


 

 

चाळीसगाव: प्रतिनिधी । इंडियन ऑइल कंपनीच्या नक्षत्र पेट्रोलियमचे  उद्घाटन खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील तळेगाव येथील नक्षत्र वाडी येथे करण्यात आले.

 

चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथील नक्षत्रवाडी येथे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू स्थायी समिती  सदस्य खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कोरोना नियमांचे पालन करून हा  उद्घाटन  सोहळा पार पडला

 

. यावेळी नांदगाव पंचायत समितीचे माजी सभापती विलास आहेर, नगरसेवक नितीन पाटील,  भिकाजी दराडे, योगेश दराडे, पप्पु दराडे, मांगीलाल दराडे, सामाजिक कार्यकर्ते नरेन  जैन,  रोटरीयन समकीत छाजेड, बंडू आहेर, राजू वाघ, पसन्न दिघोळे , अशोक बागूल, जयहिंद डिघोळे, अमोल बिडवे ,महेश सानप, शंकर दराडे, भाजप युवा मोर्चा पदाधिकारी सागर मुंडे, सुभाष दराडे आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound