यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डिजीटल आणि मोबाईल दळणवळामुळे पक्षाच्या जीवनावर मोठा दुष्परिणाम झाला आहे. त्यामुळे छोटासा प्रयोग म्हणून घरातील रिकामे डब्बे पक्षांसाठी तयार करून ठिकठिकाणी लावण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन आदीवासी एकता परिषदचे राज्य सधिव करण सोनवणे यांनी केले आहे.
जगात सर्वत्र मोबाईल युगमुळे दळण वळणात क्रांती घडवून सर्वच क्षेत्राच्या विकासाला चालना मिळाली आहे. याच मोबाईलमुळे अगदी हाजारो किलोमिटरच्या अंतरापासुन तर खेड्यापाड्यासह शहरी भागातील आणि सर्वच स्थरावरील व्यक्तींना जवळ आणले आहे पण म्हणतात ना नाण्याला दुसरी बाजूही असते. याच लोकांच्यासाठी मोबाईलच्या दळणवळणास अधिक बळकट करण्यासाठी देशात उभारल्या जाणाऱ्या टॉवरने पक्षी व प्राण्यांना आपल्यापासून दूर नेले आहे. या ठीकठीकाणी लावण्यात आलेल्या टॉवरमधून बाहेर पडणाऱ्या किरणोत्सार पक्ष्यावर विशेष परिणाम करत आहे. हेच किरणोत्सर पक्षाच्या घरट्यावर परिणाम करतात टॉवरच्या लहरी मोबाईलच्या दिशेने जातात आणि मोबाईल मधीन निघणाऱ्या लहरी टॉवरच्या दिशेने येतात या लहरींच्या जाण्या येण्यामुळे लहरी एक भले मोठे जाळ तयार होते ते चिमण्या व अन्य पक्षांना घातक ठरते ,जाळ्यामुळे चिमण्या मधमाशा आणि इतर पक्षी सापडतात असे नेचर्स फोर एव्हर या संस्थेचे अध्यक्ष आणि पक्षीतज्ञ डॉ मोहम्मद दिलावर सांगतात.
असो मला त्यावर काही कोणाला विरोध नाही व ते थांबू पण शकत नाही, पण यावर जो माझ्या मोबाईल वापरामुळे कळत नकळत होत असलेले पक्षींच्या जीवनावरचे धुष्परिणाम दूर करण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून या मे महिन्याचे उसळत्या उन्हाच्या लाठा लक्षात घेता, मी माझ्या परीने या वर्षी जमेल तेवढे पक्षासाठी चारापाणी एकाच ठिकणी कसे उपलब्ध होईल, असा छोटासा प्रयोगरुपी प्रयन्त करण्याच्या ध्यास घेऊन जळगाव शहरात वेगवेळ्या ठिकाणी मी स्वतः तेलाची रिकामे डब्बे मार्केट मधून अथवा भंगारवाल्याकडून विकत आणून स्वतःतयार करून लावत आहे, तसेच इतर सर्व समाज बांधवांनाही हा संदेश या माध्यमातून देत आहे की .….
संकट के इस समय मेबेजुबांनो का शहारा बने
उडते पंच्छीयो की भूख प्यास मिटाय
हमारी एस मूहिम से शामिल होकर आपणे घर के आंगण बाकनीया छत पर एक सकोरा आवश्य राखे …….
आपापल्या गाचीवर लगत असलेल्या झाडांच्या ठिकाणी जमेल तसे पक्षीणसाठी एक कटोरी पाणी थोडं दाना टाकून कमीतकमी आपण वापर असलेल्या मोबाईचं परत फेडम्हणून का असेंना हा प्रयत्न करायला हवा अशी विनंती सर्वांना आदीवासी एकता परिषदचे राज्य सधिव करण सोनवणे यांनी केली आहे