जेष्ठ पत्रकार शाम पाटील यांना पद्मश्री डॉ मणीभाई राष्ट्रसेवा पुरस्कार

सावदा- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रभक्तीने प्रेरित होउन समर्पित भावनेने विवीध क्षेत्रांत निष्काम कर्मयोगी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना पद्मश्री डॉ मणीभाई राष्ट्रसेवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

मॅगसेसे पुरस्कार प्राप्त पद्मश्री डॉ मणीभाई देसाई प्रतिष्ठान नीती आयोग भारत सरकार संलग्नित संस्थेच्या वतीने वरील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ रविंद्र भोळे ह्यांनी येथे व्यक्त केले.

ह्या कार्यक्रमासाठी खासदार उन्मेषदादा पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत तर आमदार सुरेश तथा राजुमामा भोळे, डॉ संजय कोलते आय ए एस प्रमुख कार्यकारी संचालक स्मार्ट सिटी पुणे, अनुव्रतश्री डॉ ललीता जोगड साहित्यिक संजय देशमुख , निनाभाऊ खर्चे, नीतिन बारसू बोंडे, डी. के.देशमुख भ्रातृमंडल बुलडाणा , डॉ अशोक के पाटील उपाध्यक्ष डॉ मणीभाई देसाई प्रतिष्ठान वरील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

ह्या वर्षीच्या डॉ मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार जाहीर करण्यात आलेल्यामध्ये , डॉ आदिती कराड वैद्यकीय मुख्य व्यवस्थापिका विस्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर, यतीन ढाके पत्रकारिता संपादक दै जनशक्ती जळगाव, श्याम वसंत पाटील पत्रकारिता संपादक लेवाजगत सावदा, अमोल विष्णू पाटील सामाजिक, धार्मिक पुणे, ज्ञानदेव त्र्यंबक खाचने सामाजिक बुलडाणा, डॉ अंकुश बबनराव पवार ग्रामीण आरोग्य सेवा वैद्यकीय कासूर्डी दौंड, सरोज सोपान सरोदे सामाजिक एरोली मुंबई, ह भ प काजल ताई काळे पोतले युवा कीर्तनकार खेड पुणे, डॉ हरिभाऊ रामभाऊ भापकर संशोधन गणित्तज्ञ पुणे, विनायक पांडुरंग बेंबडे सामाजिक, शैक्षणीक, इस्लामपूर, प्रा महेश एम् निकत शैक्षणीक करमाळा, राजेखान एस पटेल पत्रकारिता कोंढवा पुणे, प्रथमेश अशोक राऊत शैक्षणीक पुणे, डॉ उज्वला अशोक राठी ग्रामीण आरोग्य सेवा, डॉ अजित अशोकराव चांदगुडे शैक्षणीक बारामती, सौ रीता राजपूत लेखिका कावियत्री जळगाव, धनश्री राजीव जाधव स्पोर्ट्स जळगाव, ललित राजीव जाधव स्पोर्ट्स जळगाव, हभप निलेश कोंडे देशमुख कीर्तन कार, प्रवचनकार, आळंदी देवाची, राजेंद्र राऊत पाटील संपादक पत्रकार, युवा मराठा मालेगाव, भाऊसाहेब यशवंत महाडीक पत्रकार शिंदवणे पुणे, आजीनाथ निवृत्ती ओगले शैक्षणीक, प्राचार्य वाघोली पुणे, प्रदीप जी खाडे सामाजिक पत्रकारिता अकोला, राजेंद्रजी देशमुख सामाजिक अध्यात्मिक अकोला, ॲड राजेश जाधव कायदेविषयक सल्ला अकोला, अंबादास तल्हार पत्रकारिता अकोला, मोहन शेळके युवा पत्रकार अकोला, रामराव देशमुख जेष्ठ साहित्यिक खामगाव, पंजाबराव देशमुख जेष्ठ पत्रकार, सामाजिक खामगाव, स्वप्नील देशमुख युवा मराठा पत्रकार संग्रामपूर, ॲड स्मिता चिपळूणकर पत्रकार कायदेविषयक मार्गदर्शन कुर्ला मुबई, ॲड पियाली घोष सामाजिक,पत्रकारिता, पुणे, अमिता कदम युवा संपादिका, सामाजिक ठाणे, पंकज राऊत सामाजिक पत्रकार बोईसर, जगदीश प्रसाद करोतीया जेष्ठ पत्रकार पालघर, सूर्यकांत तोडकर सामाजिक, धार्मिक कोल्हापूर, विजयराव देशमुख लेखन, संपादक अकोला, हभप सौ कल्याणी किसन मुटे, प्रवचनकार वर्धा, भरत व्यंकटराव मट्टेवाड शैक्षणीक सामाजिक उदगीर, नारायण यशवंत ढमे शैक्षणीक नारोळी पूने, पुरूषोत्तम बबन मुसळे जेष्ठ पत्रकार भोर, अभिजित भालेराव युवा पत्रकार पुणे, मोहिनी संजय जगदाळे कोऑर्डीनेटर एच डी एफ सी लाईफ पुणे, राम संतोष अलोने सामाजिक अमरावती, भगवान निंबा तलवारे संघटनात्मक सामाजिक कार्य ठाणे, तुळशीराम इस्तापे समाजप्रबोधन अकोला, मनीष गजानन बिहाडे उद्योग क्षेत्र पिंपरी पुणे, अशोक मोरे समाज कार्य अंजनगाव सूर्जी, नारायण एकनाथ फडतरे शैक्षणीक कार्य कोरेगाव भीमा पुणे, अनुपराव एकनाथ यादव उद्योग क्षेत्र रामानंदनगर चिखली, एकनाथ उत्तम घनवट दिव्यांग क्षेत्र अनगर, सौ मंदाकिनी संपत. साकोरे सामाजिक कार्य फुलगाव, अमोल दत्तात्रय फटाले दीव्यांग मदत रांजणगाव, विद्या गोविंद देशपांडे शैक्षणीक, दिव्यांग सेवा वानवडी पुणे, रोहिदास नामदेव मेमाणे शैक्षणीक कार्ये उरुळी कांचन, हभप संभाजी महाराज आपुने अध्यात्मिक कीर्तनकार टिलेकर मला उरुळीकांचन, हभप अक्षय बा ळा साहेब रोडे अध्यतमिक कीर्तनकार उरुळी कांचन, सौ रेखा मोहन चितलकर शैक्षणीक सामाजिक यवत, डॉ कुलदीप जावळे वैद्यकीय मुंबई, सुनिल मुरलीधर इंगळे सामाजिक मुबई, योगेश वंजी चव्हण सामाजिक मुंबई, संतोष निवृत्ती खेडेकर सामाजिक, पर्यावरण कार्ये गुरोळी पुरंदर पुणे, राघोजी रामभाऊ कदम सामाजिक कामशेत, संतोष सरदेशमुख, अंकुश ज्ञानोबा जां…

Protected Content