Home Cities जळगाव जि. प. शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील यांची नगरला बदली

जि. प. शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील यांची नगरला बदली

0
32

जळगाव, प्रतिनिधी ।  जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील यांची अहमदनगर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.

 

शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव दीपक शेलार यांनी बी. जे. पाटील  यांना त्याबाबतचे आदेश दिले आहेत.  जिल्हा परिषद प्रशासनाला शिक्षणाधिकार्‍यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले आहेत.  दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून शालार्थ आयडीप्रकरणी माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून, बी. जे. पाटील चर्चेत आले होते.


Protected Content

Play sound