रावेर, प्रतिनिधी । जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांनी आपल्या मतदानाचा हक्क आज सकाळी रावेर तालुक्यातील मोरगाव येथे बजावला.
मोरगाव येथील मराठी मुलांची शाळा येथे जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांनी सकाळी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदार बंधू भगिनी यांनी जास्तीत जास्त मतदान करावे. गटातटाचे राजकारण न करता विकासाला मतदान करावे असे आवाहन जि. प. अध्यक्षा रंजना पाटील यांनी केले. गाव माझा आहे सर्वांनी मतदान करून विकासाला चालना द्यावी असेही त्यांनी पुढे सांगितले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/412732510178757