Home आरोग्य जिल्ह्यात आज दिवसभरात ३ कोरोना रूग्ण आढळले

जिल्ह्यात आज दिवसभरात ३ कोरोना रूग्ण आढळले

0
28

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात ३  संक्रमित रूग्ण आढळून आले आहे. तर एक रुग्ण बरा होवून घरी परतला आहे.

 

जळगाव जिल्हा कोवीड प्रशासनाने दिलेल्या कोरोना अहवालात आत दिवसभरात  भुसावळ तालुक्यात २   आणि पाचोरा तालुक्यात १ असे एकुण ३  बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७२२  संक्रमित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार १२२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात २३ सक्रिय रूग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound