जिल्हा तायक्वांदो स्पर्धेत पहूरला विजेतेपद

पहूर, ता. जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा युवा खेल परिषदेतर्फे पाचोरा येथे आयोजित प्रथम जिल्हा स्तरीय तायक्वांदो स्पर्धेत शोर्य स्पोर्ट्स अॅकडमीच्या ४२  खेळाडूंनी ०९ गोल्ड ११ सिल्व्हर २२ ब्रॉझ मेडल प्राप्त करत पहूर संघाने प्रथम विजेतेपद पटकावले .

विजेते विद्यार्थी –

 शोर्य स्पोर्ट्स अॅकडमी –

१)भूषण रमेश मगरे गोल्ड मेडल

२)ईश्वर भगवान क्षिरसागर गोल्ड मेडल

३)हरिष शामराव घाटे गोल्ड मेडल

४) आकाश कुमावत गोल्ड मेडल

 

डॉ हेडगेवार प्राथमिक विद्यालय पहूर कसबे

१) मोहीनी हरीभाऊ राऊत गोल्ड मेडल

२) कार्तिक रमेश सोनवणे गोल्ड मेडल

३)निलेश संजय मालकर – सिल्व्हर मेडल

४) वृषाली सुनिल पवार – सिल्व्हर मेडल

५) पलक प्रकाश जोशी – ब्रान्झ मेडल

६ )दिव्या अनिरुद्ध जोशी ब्रान्झ मेडल मेडल

७)प्रियंका विजय लहासे ब्रान्झ मेडल

८)प्रेम नागेशआप्पा साखरे – ब्रान्झ मेडल

 

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय

१)वैष्णवी दत्तू घोंगडे -गोल्ड मेडल

२)आकांक्षा बळीराम जाधव – सिल्व्हर मेडल

३)जयश्री रामचंद्र घोंगडे सिल्व्हर मेडल

४)नंदिनी रमेश सोनवणे सिल्व्हर मेडल

५) सुमीत विजय चौधरी -सिल्व्हर मेडल

६)यश वासुदेव राऊत – सिल्व्हर मेडल

७)जागृती रविंद्र चौधरी- सिल्व्हर  मेडल

८ )तृप्ती हिरालाल घोंगडे -ब्रान्झ मेडेल

९)वैष्णवी भगवान सोनवणे ब्रान्झ मेडल

१०) श्रावणी किशोर लोहार ब्रान्झ मेडल

११)वृषभ संतोष चौधरी – ब्रान्झ मेडल

१२)ईशांत सतोष चौधरी – ब्रान्झ मेडल

१३)सतीष सुनिल क्षिरसागर -ब्रान्झ मेडल

१४)वेदांत अनिल क्षिरसागर – ब्रान्झ मेडल

१५)पियूष गजानन मगरे -ब्रान्झ मेडल

१६ ) फरहान अक्तार पठाण ब्रान्झ मेडल

 

इंदिराबाई ललवाणी उच्च माध्यमिक विद्यालय जामनेर

 

१)गौरी विजय कुमावत गोल्ड मेडल

२)सानिका संजय पाटील – ब्रान्झ मेडल

३)भाग्यश्री वासुदेव घोंगडे ब्रान्झ मेडल

४)धिरज संतोष राऊत सिल्व्हर मेडल

५)अजय लक्ष्मण घोंगडे ब्रान्झ मेडल

६)हर्षल संतोष उदमले ब्रान्झ मेडल

७)दिनेश वासुदेव राऊत ब्रान्झ मेडल

 

इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेंदूर्णी

 

१) गायत्री कैलास कुमावत ब्रान्झ मेडल

२ ) तेजस्विनी सुधाकर बारी ब्रान्झ मेडल

 

श्रीकृष्ण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शेंदुर्णी

 

१) धिरज निवृत्ती घोंगडे गोल्ड मेडल

२ ) दिनेश वासुदेव राऊत सिल्व्हर मेडल

 

जि प उर्दू मुलांची शाळा, पहूर, खाजा नगर

 

१) उमार हबीब शेख -ब्रान्झ मेडल

लॉर्ड गणेशा इंग्लिश मिडियम स्कूल, जामनेर

 

१ )शंभूराजे सतीष भोसले ब्रान्झ मेडल

महावीर पब्लीक स्कूल, पहूर

 

१)साक्षी ईश्वर बाविस्कर सिल्व्हर  मेडल

विजेत्यांना पहूर येथील शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक तथा क्रिडा शिक्षक हरिभाऊ राऊत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. जळगाव जिल्हा युवा खेल परिषदेचे सचिव सुनील मोरे, परिषदेचे तायक्वांदो टेक्निकल को – ऑर्डिनेटर अजित घारगे  महाराष्ट्र युवा खेल परिषद जामनेर तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण चौधरी, शौर्य स्पोर्ट्स अँकडमीचे संचालक शंकर भामेरे,  प्रकाश जोशी , सुनिल पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते त्याना सन्मानपत्र आणि पदक देऊन गौरविण्यात आले. सर्व विजेत्यांसह सहभागी खेळाडूंचे अभिनंदन होत आहे.

Protected Content