Home क्राईम जांभूळखेडा शक्तिशाली भुसुरुंग स्फोटाचा मास्टरमाईंड दिनकरला पत्नीसह अटक !

जांभूळखेडा शक्तिशाली भुसुरुंग स्फोटाचा मास्टरमाईंड दिनकरला पत्नीसह अटक !

Naxals killed teacher in gadchiroli fear in the localities
Naxals killed teacher in gadchiroli fear in the localities


गडचिरोली (वृत्तसंस्था) जांभूळखेडा येथे शक्तिशाली भुसुरुंग स्फोट करणारा जहाल नक्षल नेता दिनकरला त्याची पत्नी सुनंदा कोरेटीसह गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. दोघांवर पोलिसांनी लाखो रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा येथे १ मे २०१९ रोजी गडचिरोलीच्या शक्तिशाली भुसुरुंग स्फोट घडवून आणण्यात आला होता. त्यात १५ जवान आणि १ खासगी वाहनचालकाचा मृत्यू झाला होता. या घटनेचा मास्टरमाईंड दिनकर होता. गडचिरोली पोलिसांनी या प्रकरणाचा कसोशीने तपास करत बहुतांश आरोपींना अटक केलीय. मात्र दिनकर फरार होता. परंतू आता त्यालाही अटक करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound