Home Cities जळगाव जळगावात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आगमन

जळगावात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आगमन

0
22

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानताळावर आगमन झाले असून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत करण्यात आले.

 

याप्रसंगी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, आमदार राजूमामा भोळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. जळगाव विमानतळावर आगमनानंतर ते ते जैन हिल्स येथे मुक्कामाला राहणार आहेत. तर उद्या सोमवार २८ फेब्रुवारी रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्रातील कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.


Protected Content

Play sound