Home Cities जळगाव जनार्दन निकम यांचे निधन

जनार्दन निकम यांचे निधन


janadarn nikam
 

जळगाव (प्रतिनिधी) येथील हरिविठ्ठल नगरमधील रहिवासी जनार्दन शांताराम निकम (वय 45) यांचे रविवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले.

 

जनार्दन निकम यांची अंत्ययात्रा राहत्या घरून आज सकाळी अकरा वाजता निघणार आहे. त्यांच्यावर नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. जनार्दन निकम यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी आई-वडील भाऊ बहीण असा परिवार आहे.


Protected Content

Play sound