Home Cities चोपडा चोपडा येथे भारतीय जनता पार्टीतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी

चोपडा येथे भारतीय जनता पार्टीतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी

0
39

 

चोपडा, प्रतिनिधी । येथील भारतीय जनता पार्टीचे कार्यालयात भाजपातर्फे स्वातंत्रवीर सावरकर जयंती त्यांच्या प्रतिमेस शहर अध्यक्ष तथा नगरसेवक गजेंद्र जैसवाल यांचे हस्ते माल्यार्पण करून पूजन करण्यात आले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करतांना भाजपा तालुका उपाध्यक्ष देविदास पाटील , शहर सरचिटणीस मनोहर बडगुजर, सुनील सोनगिरे, उपाध्यक्ष गोपाल पाटील, प्रवीण चौधरी, युवामोर्चा सरचिटणीस रितेश शिंपी , व्यापारी आघाडी शहर अध्यक्ष हेमंत जोहरी, ओबीसी सेल शहर अध्यक्ष सुरेश चौधरी, प्रसिद्धी प्रमुख यशवंत जडे, कार्यालयीन मंत्री मोहित भावे ,विशाल भोई , गणेश पाटील, योगेश बडगुजर, अजय भोई , विकी भावसार, राज घोगरे, सागर चौधरी , महेंद्र पाटील, चोपडा तालुका तापी सहकारी सूत गिरणी संचालिका रंजना नेवे, वंदना पाटील, माधुरी अहिरराव, रंजना मराठे आदी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते ही हजर होते .


Protected Content

Play sound