Home आरोग्य चिंताजनक : अमेरिकेत एकाच दिवसात २६०० जणांचा मृत्यू !

चिंताजनक : अमेरिकेत एकाच दिवसात २६०० जणांचा मृत्यू !


वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेत बुधवारी एकाच दिवसात २६०० जणांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. कोणत्याही देशात एकाच दिवसांत नोंदवण्यात आलेली ही सर्वोच्च संख्या आहे.

 

अमेरिकेत याआधी एकाच दिवशी २५६९ जणांचा मृत्यू झाला होता. जगातील सर्वाधिक करोनाबाधितांची संख्या अमेरिकेत झाली आहे. अमेरिकेत बुधवारी ३० हजार नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. मंगळवारी २६ हजार रुग्णांची नोंद करण्यात आली होती. अमेरिकेत मृतांची संख्या ही ३० हजारांहून अधिक झाली असल्याची माहिती जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिली आहे.

 


Protected Content

Play sound