खिरोदा येथे लोकसेवक बाळासाहेब चौधरींना आदरांजली (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । ज्येष्ठ शिक्षणतज्ञ, जळगांव जिल्ह्याच्या विकासाचे शिल्पकार व विधानसभेचे माजी अध्यक्ष लोकसेवक मधुकरराव धनाजी चौधरी यांना त्यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त रावेर तालुक्यातील खिरोदा येथे त्यांना त्यांच्या स्मृतीस्थळावर आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते मार्ल्यापण करुन श्नध्दांजली अर्पण करण्यात आली.

खिरोदा येथील जनता शिक्षण मंडळाच्या आवारात लोकसेवक मधुकरराव चौधरी यांचे स्मृतीस्थळ आहे. त्याप्रसंगी आ.शिरीषदादा चौधरी, धनंजय चौधरी,सौ.यज्ञा पाटील, जनता शिक्षण मंडळाचे सचिव प्रभात चौधरी, अजित पाटील, कुमार चौधरी, व्ही.आर पाटील, एस.के.चौधरी, एम.टी. फिरके, मुख्याध्यापक तुकाराम बोरोले, लिलाधार विश्वनाथ चौधरी, प्रतिभा बोरोले, प्रा.एन.आर.फेगडे, जी.पी.पाटील, बी.एस.तायडे, के.आर. महाजन, डी.एड. आणि बी.एड स्टाफ, रोहिणीताई चौधरी, संजय काशिनाथ चौधरी, लिलाधार चौधरी, भानू मेढे, गिरीष चौधरी संस्था परिवारातील मंडळी उपस्थित होते. चौधरी यांना त्यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त खिरोदा येथे त्यांना त्यांच्या स्मृतीस्थळावर आमदार शिरीषदादा चौधरी यांच्याहस्ते मार्ल्यापण करुन श्नध्दांजली अर्पण करण्यात आली.

https://www.facebook.com/watch/?v=308942233483139

Protected Content