Home आरोग्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ११ महिला शिक्षकांचा सन्मान (व्हिडीओ)

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ११ महिला शिक्षकांचा सन्मान (व्हिडीओ)


जळगाव प्रतिनिधी । आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज ३ जानेवारी रोजी अकरा महिला शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, महानगराध्यक्ष महानगर अभिषेक पाटील, सेवादल जिल्हाध्यक्ष वाय. एस. महाजन, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, अशोक लाडवंजारी, सुनील माळी, जिल्हा समन्वयक विकास पवार, पराग पाटील, जयश्री पाटील, ममता तडवी, कमलबाई सपकाळे, ज्योती चव्हाण, आरोही नेवे आदी उपस्थित होते.

यांचा झाला सन्मान
यात संगीता प्रशांत कुलकर्णी (श्रीराम माध्यमिक विद्यालय), जयश्री तायडे (श्रीराम माध्यमिक विद्यालय), ज्योत्स्ना अशोक श्रीनाथ (सिद्धिविनायक विद्यालय), पुनम भंगाळे (माता रमाबाई आंबेडकर विद्यालय), संगीता रामकृष्ण पाचपांडे (शारदा माध्यमिक विद्यालय), ममता भास्कर पाटील (शारदा माध्यमिक विद्यालय), रंजना चंद्रकांत चौधरी(मुंदडे विद्यालय पिंपळा), सुप्रिया मिलिंद पाटील (सरस्वती विद्या मंदिर शिव कॉलनी), तेजस्विनी कचवे (माध्यमिक विद्यालय शिव कॉलनी), मुमताज बी मोहम्मद आसिफ शेख, अख्तर शमीम मोहम्मद उस्मान शेख यांचा समावेश आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/392434025186478


Protected Content

Play sound