कोरोना : राज्यात दोन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा नाभिक महासंघाचा निर्णय

नवी मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील सर्व सलून गुरूवार, शुक्रवार असे दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय नाभिक महासंघाने घेतला आहे.

राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत कोरोना व्हायरसमुळे शाळा, धार्मिक स्थळे देवदर्शनासाठी बंद केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर नाभिक समाजाने ही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार उद्यापासून राज्यातील सर्व सलून दुकाने दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नाभिक महासंघाचे अध्यक्ष गायकर यांनी दिली आहे.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news

Protected Content