Home राज्य कोरोना : पुण्यातील व्यापार आजपासून तीन दिवस बंद

कोरोना : पुण्यातील व्यापार आजपासून तीन दिवस बंद


पुणे (वृत्तसंस्था) कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यातील व्यापारी महासंघाने शहरातील घाऊक आणि किरकोळ व्यापार आजपासून तीन दिवस बंद राहणार आहे.

 

कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यातील बाजार पेठ बंद आहे. परंतू किराणा, भाजीपाला, दूध आणि मेडिकलची दुकानं सुरु राहणार आहेत.जीवनश्यक वस्तू वगळण्यात आल्याने सर्वसामान्यांना दिलासा आहे. मात्र गर्दी टाळण्यासाठी शक्य ती सर्व खबरदारी वैयक्तिक पातळीवर नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, दरम्यान, पुण्यातील दुकानांबाबत गुरुवारी पुन्हा बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.


Protected Content

Play sound