जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनातर्फे प्राप्त झालेल्या अहवालानुसार आज दिवसभरातून २ रुग्ण बाधित आढळून आले असून १ रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.
जळगाव शहर-०१, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ-०१, अमळनेर-००, चोपडा-००, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-००, रावेर-००, पारोळा-००, चाळीसगाव-००, मुक्ताईनगर-०० , बोदवड-०० आणि इतर जिल्ह्यातून ०० असे एकुण ०२ बाधित रूग्ण आढळून आला.
जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ७०८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १ लाख ४० हजार १११ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजपर्यंत एकुण २ हजार ५७५ रूग्ण उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर २२ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.