कोरोना : जिल्ह्यात आज आढळले दोन संक्रमित रूग्ण

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रुग्णालयाने आज पाठवलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात दिवसभरात दोन  बाधित रुग्ण आढळला असल्याची  अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्‍हाण यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

 

जिल्ह्यात  आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७४९  बाधित रुग्ण आढळून आले आहे  यापैकी १ लाख ४० हजार १६० रुग्ण बरे होऊन घरी परतला आहे. त्याचप्रमाणे २ हजार ५७५ रुग्ण उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज जळगाव शहर १ व जामनेर तालुक्यात १ रुग्ण असे  दोन रुग्ण आढळले आहे. जिल्ह्यात सध्या १४ रुग्ण ॲक्टिव्ह आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी आज सायंकाळी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

Protected Content