जळगाव : प्रतिनिधी । जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांचे वडील किसन नाले यांच्या स्मरणार्थ आज श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान कडून भिल्ल वस्तीत मुले मुली व मोठ्यांना साबुदाणा खिचडी, केळे चिप्स वाटप करण्यात आले
मुलांना मास्क लावणे ,हात धुण्याचे महत्व सागण्यात आले यावेळी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक दाभाडे,, अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या जिल्हा संघटक हर्षाली पाटील, एड . हेमंत दाभाडे, सनशयिन अकॅडमीचे संजय चौधरी यांची उपस्थिती होती .