Home Cities अमळनेर कळमसरेत मरीआईचा यात्रोत्सव उत्साहात

कळमसरेत मरीआईचा यात्रोत्सव उत्साहात


अमळनेर, प्रतिनिधी | तालुक्यातील कळमसरे येथील मरीआईचा यात्रोत्सव नुकतेच उत्साहात संपन्न झाला आहे. भक्तांनी तल्लीन होऊन आनंदोत्सव साजरा केला.

तालुक्यातील कळमसरेत येथील मरीआईचा यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला आहे. या यात्रेदरम्यान सकाळी बँड पथकासह वाद्ये वाजवून मिरवणूक निघाली होती. मरीआई मंदिरावर ध्वज लावण्यासाठी मिरवणुकीत गावातील बाल गोपाल, महिला अबाल वृद्ध सहभागी झाले होते. सायंकाळी मरीआई दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यात्रेत दाखल असलेल्या लहान मोठे पाळणे झुले तसेच मिकी माउस यांचावर बसण्याचा,खेळण्याचा अनेकांनी मनमुराद आनंद लुटला.


Protected Content

Play sound