औरंगावाद : शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाचा मृत्यू

औरंगाबाद (वृत्तसंस्था) शहरातील खिवंसरा भागातील एका घरात शॉर्ट सर्किटमुळे एकाचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील 3 जण गंभीररित्या भाजले आहेत.

 

शहरातील उल्का नगरी भागातील आज पहाटेच्या सुमारास एका घरात अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत कुटुंबातील ४ जण भाजले. तर संस्कार जाधव या १० वर्षीय चिमुकल्याचा विषारी वायूत गुदमरून मृत्यू झाला आहे. जखमी झालेल्या पती, पत्नी आणि मुलीवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अग्निशमन दलाने आग विझवली आहे.

Protected Content