एरंडोल येथे ग. स. निवडणुकीत ८२.९०% मतदान

एरंडोल , लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथे ग. स. सोसायटीचे मतदान शांतेत पार पडले. आज सकाळपासूनच रा. ती. काबरा या मतदान केंद्रावर गर्दी झाली होती.

 

रा. ती. काबरा केंद्रावर ग. स. सदस्यांमध्ये मोठा उत्साह पहावयास मिळाला. सकाळीपासूनच मतदारांनी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. एरंडोल तालुक्यातील १२९३ मतदारांपैकी १०७२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. दिवसभरात ८२.९०%मतदान झाले.

Protected Content