Home धर्म-समाज उंटावद येथे महामानव डॉ. बाबासाहेब यांची जयंती साजरी

उंटावद येथे महामानव डॉ. बाबासाहेब यांची जयंती साजरी


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील उंटावद येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त उंटावद येथे ग्राम पंचायत कार्यालय, विकासो कार्यालयासह आंबेडकर नगर व जिल्हा परिषद मराठी शाळेत प्रतिमा पूजनासह माल्यार्पण करून अभिवादनकरण्यात आले.

यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शशीकांत पाटील, सरपंच छोटु भगवान भिल, ग्रामपंचायत सदस्य डिगंबर धना सपकाळे, प्रा.विश्वनाथ एकनाथ पाटील, जगदीश भाऊराव पाटील, दिलीप पाटील, दत्तात्रय ताराचंद पाटील, विकास पाटील, साहेबराव पाटील, महेबुब तडवी, सचिव संजय महाजन, संतोष लोहार, अरूण दयाराम सोनवणे, भिकन पाटील, शांताराम पाटील, सुक्राम कोळी, त्र्यंबक पाटील, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर चौधरी,मनोज येवले सह ग्रामस्थ मंडळी मोठया संख्येत उपस्थीत होती


Protected Content

Play sound