Home Cities जळगाव इकरा महाविद्यालयाला आय. टी. व गणित पदव्युत्तरची मान्यता

इकरा महाविद्यालयाला आय. टी. व गणित पदव्युत्तरची मान्यता

0
137

जळगाव, प्रतिनिधी । इकरा शिक्षण संस्थेचे एच जे थीम कला व विज्ञान महाविद्यालय मेहरूण जळगाव येथे आय. टी. व गणित या विषयाच्या महाराष्ट्र शासाकडून मान्यता मिळाली आहे.

इकरा शिक्षण संस्थेचे एच जे थीम कला व विज्ञान महािद्यालय मेहरूण जळगाव येथे आय. टी. व गणित या विषयाच्या पदवीत्तर विषयाला महाराष्ट्र शासाकडून मान्यता मिळाली आहे. तसेच  प्राणीशास्त्र या विषयाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी मान्यता मिळाली आहे.   महाराष्ट्र शासाकडून मान्यता मिळाल्याबद्दल इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार, महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. इकबाल शाह,  संस्थेचे ईतर पदाधिकरी यांनी महाराष्ट्र शासनाचे तसेच कबचौ उमविचे आभार व्यक्त केले आहे. 

तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सय्यद शुजाअत अली, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. इच्छुक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊन पुरे पूर फायदा घ्यावे.


Protected Content

Play sound