आमदार राजूमामा भोळे यांचे मानसिक संतूलन खराब झाले – सुनिल महाजन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सागरपार्क जागा हडप करण्याची सुपारी घेण्याच्या मुद्द्यावरून आमदार राजूमामा भोळे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. आमदारांनी शहराचा विकासाच्या कामांकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप महानगरपालिकेचे विरोधीपक्ष नेते सुनिल महाजन यांनी आज पत्रकारांशी बोलतांना केला.

शहरातील सागरपार्क जागा हडप करण्यासाठी १०० कोटी रूपयांची सुपारी महाविकास आघाडी सरकारने घेतली असा आरोप आमदार राजूमामा भोळे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला होता. त्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगरप्रमुख अभिषेक पाटील, मनपा विरोधीपक्ष नेते सुनिल महाजन, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, राष्ट्रवादीचे ॲड. कुणाल पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/410668410292183/

 

Protected Content