जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील आठ रूग्णांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती आज प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काल ९ एप्रिल रोजी कोरोना संशयित म्हणून ८ व्यक्तींचे स्वॅब नमुने घेऊन ते तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले होते.
औरंगाबाद येथून प्राप्त झालेल्या अहवालानुसार या ८ व्यक्तींचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००