Home Cities अमळनेर असदुद्दीन ओवेसी यांना झेड प्लस सुरक्षा द्या – एआयएमआयएमची मागणी

असदुद्दीन ओवेसी यांना झेड प्लस सुरक्षा द्या – एआयएमआयएमची मागणी

0
21

अमळनेर, लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी | एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी शहराध्यक्ष सईद शेख अय्युब यांनी प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की,  उत्तर प्रदेशात गुरुवार ३ फेब्रुवारी रोजी एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा निषेध व्यक्त करत या कटात सहभागी असलेल्या व कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यासोबत त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound