अमळनेर प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व प्रगती गट तर्फे जी एस हायस्कुल मधील आय एम ए सभागृहात सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमात आमदार अनिल भाईदास पाटील यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना गुणवन्त व तंत्रस्नेही बनवण्याबरोबरच सुजाण नागरिक व मूल्य जोपासणारे सामाजिक भान असणारे विद्यार्थी घडविणारा शिक्षकच आदर्श शिक्षक असतो असे प्रतिपादन माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी प्राथमिक शिक्षक संघातर्फे आयोजित गुणवन्त व आदर्श शिक्षकांच्या सत्कार प्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलताना केले.
यांचा झाला सत्कार
मुक्ताईनगर चे गटशिक्षणाधिकारी उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार विजेते विजय पवार, डॉ.कुणाल पवार (ढेकु खु.), आदर्श शिक्षिका मनिषा चौधरी आदर्श शिक्षक दिनेश मोरे( मारवड), मायक्रोसॉफ्ट पुरस्कार विजेते भूषण महाले, मनिषा पाटील, (मठगव्हाण, स्वामी समर्थ पुरस्कार), अशोक इसे(मुंगसे, श्रीगुरुसेवा पुरस्कार), छाया इसे, मठगव्हाण (श्रीगुरुसेवा आदर्श गुरु पुरस्कार), प्रदीपसिंग पाटील, (जैतपिर, श्रीगुरुसेवा मंडळ पुरस्कार), रविंद्र पाटील, (पिंगळवाडे), सतिलाल बोरसे, (कंकराज), कमलेश मोरे, जि.प.पातोंडा, विजय मोरे, माध्य.साळवा ता धरणगाव, पुनम साळुंखे, जि.प.नेरपाट ता पारोळा, प्रतिभा पाटील, जि.प.नेरपाट, पारोळा, सुनिता पाटील, (वावडे, बाल रक्षक प्रतिष्ठान राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार), कल्पना भाईदास महिरे (शिक्षक भारती गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार), दर्शना सुरेंद्र बोरसे जि प शाळा शिरुड, जयश्री दिलीप पवार जि प शाळा जळोद, रविंद्र लोटन पाटील, ( क्रीडाशिक्षक, अमळगांव), रामेश्वर अंबादास घुगे, (क्रीडाशिक्षक, आर्मी स्कूल, प्रा.अमृतलाल कुंदनलाल अग्रवाल, (क्रीडाशिक्षक-प्रताप ज्युनियर कॉलेज), शेख सादिक महम्मद युसूफ (क्रीडाशिक्षक- नॕशनल उर्दू हायस्कूल), राजेंद्र पौलाद चौधरी, (क्रीडाशिक्षक-एकात्मता माध्यमिक विद्यालय, शहापूर ), प्रा.प्रितेश प्रभाकर तुरणकर, (क्रीडाशिक्षक-जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय), एस के पाटील दादासो. अंबर पाटील माध्य .विदयालय मंगरुळ ) एस.पी. वाघ गं .स.हायस्कुल), डी. डी. राजपुत शारदा माध्य. वि, कळमसरे), रत्नमाला शालिग्राम सोनवणे डी आर कन्या शाळा) विलास धना पाटील, बिलखेडे, अशोक रघूनाथ पाटील, शिरुड विजय आनंदा पाटील, फाफोरे दत्तात्रय बारकू सोनवणे, पिंगळवाडे अर्चना सुर्यवंशी जि प शाळा सारबेटे, रामेश्वर भदाणे, खेडीढोक एस पी पाटील – शिवाजी हायस्कुल तांबेपुरा हनुमंत गुलाबराव पाटील- शिवाजी हायस्कुल तांबेपुरा सुशिल भदाणे – नवभारत हायस्कुल दहिवद, किशोर भदाणे – नवभारत हायस्कुल दहिवद, रणजीत शिंदे, मुख्याध्यापक , खेमचंद पाटील, धुपी आश्विनी पाटील- धुपी, भैय्यासाहेब सांळुके, खोकरपाट, प्रेमराज पवार, कलाली, उमेश काटे, मनिषा पाटील, सडावण, संजय सोनार – आरोग्य सेवक हेमंत बडगुजर भुसावल यांचा सत्कर करण्यात आला.
यावेळी रावसाहेब पाटील, शरद त्रंबक पाटील, आर जे पाटील, एस टी चौधरी, राजेंद्र साळुंखे, योगेश सनेर, भरती पाटील, नरेंद्र सपकाळे, नाना पाटील, अमरसिंग पाटील, सचिन पाटील, बिपीन पाटील, मनोज माळी, दीपक गिरासे, शिवाजी साठे, समाधान पाटील, निलेश पाटील, विनोद पाटील, मधुकर चौधरी, पंकज बडगुजर, नाना साळुंखे, भागवत हडपे, राजेंद्र पाटील हजर होते आपल्या मनोगतात रावसाहेब मांगो पाटील यांनी सत्कारार्थी सर्व शिक्षकांचा कार्याचा उजाळा केला तसेच आगामी काळात होवू घातलेल्या ग स निवडणूकीत प्रगती गटाला आपल्या आशिर्वाद रुपी मतांनी प्रगती गटाचे उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून आणावे, तसेच डी सी पी एस बांधव व मयत बांधव यांचे कर्ज कशाप्रकारे सुट होईल हे सांगितले ग स सोसायटीत गेल्या सहा वर्षात सोसायटीचे व सभासदाची आर्थिक लुट कशाप्रकारे केली हे देखील सांगितले प्रास्ताविक विजय पवार, सुत्रसंचालन राजेंद्र सोनवणे व आभार संभाजी पाटील (चोपडा) यांनी मानले.