अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर तालुका भाजपची कार्यकारिणी तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील यांनी घोषित केली. त्यात भाजयुमोच्या तालुकाध्यक्षपदी संदीप उर्फ शिवाजी राजपूत यांची निवड करण्यात आली
तालुका कार्यकारिणीत अनुक्रमे संजय माधवराव पाटील, अनिल फकीरचंद जैन, दिलीप रावसाहेब पाटील, वैशाली गुलाब पाटील, श्वेता दीपक पाटील, मच्छिंद्र विठ्ठल पाटील, महेंद्र बिरारी, संजय हिंमत पाटील (उपाध्यक्ष), राहुल किशोर पाटील, रवींद्र दामू देशमुख, कैलास भगवान पाटील, रामचंद्र महाजन, राजेंद्र नथ्थू चौधरी, शत्रुघ्न पाटील पाडळसरे, ज्योती पाटील (चिटणीस), रवींद्र पाटील (कोषाध्यक्ष), महेंद्र पाटील (प्रसिद्धी प्रमुख), तर कार्यकारिणी सदस्यांमध्ये मल्हारी दंगल पाटील, दीपक पाटील, दिलीप श्रीराम पाटील, ज्योत्स्ना प्रमोद पाटील, प्रवीण पाटील, पतिंगराव शिवाजी पाटील, किशोर रमेश पाटील, संजय पाटील, बापूराव महाजन, समाधान नारायन पाटील, गोकुळ पाटील, पंकज शांताराम पाटील, ज्योती जगदीश पाटील, मंगलाबाई प्रवीण पाटील, अरुण राजाराम पाटील, बाळू नथ्थू पाटील, रवींद्र यादवराव साळुंखे, प्रवीण पाटील, शशिकांत सुखदेव पाटील, दिलीप सुरेश पाटील, राजेंद्र शिरसाठ, विजय विश्वासराव पवार, विजय भीमराव पाटील, भूषण राजेंद्र पाटील, सुरेखा प्रभाकर पाटील, जिजाबाई पाटील, सरला पाटील, संभाजीराव पाटील, प्रतिभा कैलास पाटील, कैलास दामू खैरनार, जाकीर खा मेवाती यांचा समावेश आहे. कायम निमंत्रितांमध्ये माजी आमदार स्मिता उदय वाघ, डॉ.बी.एस.पाटील, ललिता श्याम पाटील, प्रफुल्ल हिरालाल पवार, संगीता भिका भील, सोनुताई राजू पवार, रेखा नाटेश्वर पाटील, भिकेश पावभा पाटील, त्रिवेणीबाई शिवाजी पाटील, वजाबाई भिल व इतर ३० जणांचा समावेश आहे.